राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदाच्या २३७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे
पदाचे नाव :
1 प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 04
2 प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 30
3 प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 73
4 प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट 64
5 प्रोजेक्ट टेक्निशियन 28
6 प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट 25
7 रिसर्च असोसिएट (RA) 03
8 सिनियर रिसर्च फेलो 08
9 ज्युनियर रिसर्च फेलो 02
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह M.Sc. (मरीन बायोलॉजी/माइक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री/झुलॉजी एक्वाकल्चर /B.Tech. (बायोटेक्नोलॉजी) (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ECE / E&I/केमिकल/पेट्रोलियम) किंवा M.Sc (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/मरीन जियोलॉजी/मरीन जियोफिजिक्स) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ ECE / E&I/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/जियोइनफॉर्मेटिक्स/जियोमेटिक्स/केमिकल/पेट्रोलियम) किंवा M.Sc
पद क्र.4: 60% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर/फिटर/Reff.& AC/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.7: समुद्रशास्त्र /भौतिकशास्त्र /महासागर विज्ञान भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पदवी किंवा Ph.D (मरीन बायोलॉजी/ माइक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री/झुलॉजी) किंवा M.Tech (ओशन टेक्नोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी / बायोइन्फॉर्मेटिक्स)+03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 60% गुणांसह M.Sc. (समुद्रशास्त्र / भौतिक समुद्रशास्त्र / वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / गणित/जीवन / रासायनिक शास्त्रज्ञ) किंवा B.E./B.Tech. (बायोटेक्नॉलॉजी/ जेनेटिक्स /
बायोइन्फॉर्मेटिक्स / फार्मास्युटिकल) (ii) 02 वर्षे अनुभव (iii) CSIR-UGC NET किंवा समतुल्य
पद क्र.9: (i) 60% गुणांसह M.Sc. (जीवन / रासायनिक विज्ञान किंवा B.Tech. (बायोटेक्नॉलॉजी / जेनेटिक्स/ बायोइन्फॉर्मेटिक्स / फार्मास्युटिकल) (ii) CSIR-UGC NET किंवा समतुल्य
परीक्षा फी : नाही
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा