Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी संधी…! वेस्टर्न कोलफील्ड नागपूर येथे १२८१ पदांसाठी भरती, येथे अर्ज करा

tdadmin by tdadmin
September 1, 2021
in Featured, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT
Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने विविध 1281 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 सप्टेंबर 2021 ते 21 सप्टेंबर दरम्यान विभागाच्या अधिकृत वेबसाइट westcoal.in ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

भरती तपशील
१) पदवीधर प्रशिक्षणार्थी  – 101 पदे
२) तंत्रज्ञ अप्रेंटिस – 215 पदे
३) ट्रेड अप्रेंटिस – 965 पदे

पात्रता :

पदवीधर प्रशिक्षणार्थी  – पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम (बी.ई/ बी.टेक./ एएमआयई) किमान १८ वर्षे पूर्ण.
तंत्रज्ञ अप्रेंटिस – पूर्णवेळ डिप्लोमा किमान १८ वर्षे पूर्ण.
ट्रेड अप्रेंटिस – संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयाची अट : २१ सप्टेंबर २०२१​​​​​​ रोजी १८ ते २५ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Stipend) : ७,७००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

 याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट westcoal.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. मात्र, अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबरपासून सुरू होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२१ आहे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विनापरीक्षा थेट भरती ; आयकर विभागात १० वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Next Post

MPSC च्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी : 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

MPSC च्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी : 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us