कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे येथे कुशल सहाय्यक कर्मचारी या पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
कुशल सहाय्यक कर्मचारी (Skilled Supporting Staff)
पात्रता आणि अनुभव
कुशल सहाय्यक कर्मचारी- दहावी किंवा समकक्ष इयत्ता पास असणे गरजेचे आहे. यासोबतच गार्डनमध्ये काम करण्याचा २ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारांचं वय 25 वर्षांच्या अधिक नसावं.
पगार : या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास १८ हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज
अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदनगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – 413115.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2021
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा