नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदाची भरती निघाली आहे.एकूण पदांच्या १९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
पदांचा तपशील
१) औषध निर्माता/ Pharmacist १३
२) आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) १८७
३) आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) ३५२
शैक्षणिक पात्रता :
औषध निर्माता – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
आरोग्य सेवक (पुरुष)- ०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
३) आरोग्य सेविका (महिला) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..
वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये]
जाहिरात (Notification) : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा