नवी दिल्ली :
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नेते अमित शहा, रविशंकर प्रसाद आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेत्या कनिमोळी यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही नेत्यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे लोकसभा निवडणुकीत या तिन्ही नेत्यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे.