भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये विविध पदांच्या ४०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आहे.
पदाचे नाव आणि जागा :
ASC सेंटर (नॉर्थ)
1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 115
2) क्लिनर (सफाईकर्मी) 67
3) कुक 15
4) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 03
ASC सेंटर (साऊथ)
5) लेबर (कामगार) 193
6) MTS (सफाईवाला) 07
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
वयाची अट : १७ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २७ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १९,९००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
पद क्र.1 ते 4: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.5 & 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07
जाहिरात (Notification) :PDF