एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०२१ आहे.
पदाचे नाव आणि जागा :
१) वैद्यकीय अधिकारी ०२
२) दंत अधिकारी ०२
३) लॅब टेक्निशियन ०२
४) नर्सिंग असिस्टंट ०१
५) फार्मासिस्ट ०१
६) महिला परिचर ०२
७) सफाईवाला ०२
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ : एमबीबीएस, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. २ : बीडीएस, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. ३ : बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) किंवा डीएमएलटी, ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ४ : जीएनएम डिप्लोमा, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. ५ : बी.फार्म किंवा डी.फार्म, ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ६ : साक्षर, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. ७ : साक्षर, ०५ वर्षे अनुभव
वेतनमान (Pay Scale) : १६,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगांव व बुलढाणा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC Stn HQ (ECHS) सेल भुसावळ PO: आयुध कारखाना भुसावळ – 425203
जाहिरात (Notification) : PDF