सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव येथे विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासांठी भरती
१) काउन्सलर (Counselor)
२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
३) फॅकल्टी (Faculty)
४) अटेंडंट (Attendant)
पात्रता आणि अनुभव
पद क्र. १ : – पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
पद क्र. २ : BSW/BA पदवी आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक.
पद क्र. ३ : MSW/MA किंवा BSW/BA
पद क्र. ४ : BSW/BA
पगार :
१) काउन्सलर (Counselor)- १५,०००/-
२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – १२,०००/-
३) फॅकल्टी (Faculty) – २०,०००/-
४) अटेंडंट (Attendant) – ८०००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2021
अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्षेत्रीय कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव.
जाहिरात Notification :
१) काउन्सलर (Counselor) – PDF
२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – PDF
३) फॅकल्टी (Faculty) – PDF