भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये असिस्टंट कोच पदांच्या २२० जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२१ आहे.
पदाचे नाव: असिस्टंट कोच
पात्रता: SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
वयाची अट: 10 ऑक्टोबर 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४१,१२०/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा