मुंबई,प्रतिनिधी)- भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक कांडेलकर यांची नियुक्ती करण्यात असून नियुक्तीचे पत्र भजपा कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आज जारी केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अशोक नामदेव कांडेलकर (जळगाव) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.