मुंबई,(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र जामीन मंजुरी नंतर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी हिंदी चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात करारा जबाब मिलेगा असं म्हटलं आहे.
काय आहे तो व्होडिओ पहा….
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 24, 2021