नंदुरबार – गेल्या आठ दिवसांपासून मध्य प्रदेशातील छोटा बडदा या गावात नर्मदेच्या किनारी नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मेधाताई पाटकर व अन्य 8 विस्थापित सरदार सरोवर धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने होणार्या विस्थापना विरोधात व न्याय्य पुनर्वसनाच्या मागणीकरिता अनिश्चितकालीन उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाचा 9 वा दिवस आहे.