Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी-बारावी उत्तीर्णाना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

tdadmin by tdadmin
August 22, 2021
in Featured, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांच्या 334 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT
Spread the love

भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव आणि पद संख्या
1) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) 03
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 10
3) स्टोअर कीपर 06
4) कुक (सामान्य श्रेणी) 23
5) पेंटर 02
6) कारपेंटर 03
7) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 23
8) मेस स्टाफ 01
9) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 103

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: 12वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (पेंटर)
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण.
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 19 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

जाहिरात (Notification) : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री ग गो बेंडाळे हायस्कुल चे अर्जुन सांळुके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Next Post

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा ; पगार ७८ हजारापर्यंत

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
Next Post
राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा ; पगार ७८ हजारापर्यंत

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा ; पगार ७८ हजारापर्यंत

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us