महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग येथे मेकॅनिक डिझेल पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण रत्नागिरी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
पदाचे नाव – मेकॅनिक डिझेल
पद संख्या – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
अर्ज शुल्क : नाही
नोकरी ठिकाण – रत्नागिरी
अर्ज पद्धती – ऑनलाईन
जाहिरात :(Notification) PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा