जलसंपदा विभाग जळगाव येथे शाखा अभियंता पदांच्या ०४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०२१ आहे.
पदाचे नाव : शाखा अभियंता /Branch Engineer
शैक्षणिक पात्रता : ०१) जलसंपदा विभागातून निवृत्त अधिकारी ०२) क.अ./ शा.अ./स.अ. श्रे.१ किंवा समकक्ष पदावर ३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : जळगाव
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०२१ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव गिरणा कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव.
जाहिरात (Notification) : PDF