कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गतप्राचार्य, संचालक पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.
एकूण जागा : १२
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) प्राचार्य/ Principal ११
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. पदवी
२) संचालक/ Director ०१
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी पदवी आणि इतर पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण – जळगाव, धुळे,
निवड प्रक्रिया – ऑफलाईन
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.
भरतीबाबतची जाहिरात : PDF