शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ आहे.
या पदासाठी भरती
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist)
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)
एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)
तंत्रज्ञ (Technician)
शैक्षणिक पात्रता :
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) – M.A. क्लिनिकल सायकोलॉजी
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) – BASLP आणि MASLP
एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) – पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) – पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.
तंत्रज्ञ (Technician) – बारावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.
सर्वसाधरण अटी व शर्ती:
१) सदर नियुक्ती करताना उमेदवाराचे वय वर्ष १८-४३ वर्षा दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवार यांचे वयाची मर्यादा ४५ वर्षे, खुला प्रवर्गातील उमेदवार ३८ वर्षे)
२) जाहीरातीत नमुद केलेल्या पदावर काम केल्याचा अनुभव असणा-या व्यक्तीस प्राध्यान्य देण्यात येईल
३) सदर पद निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपात १२० दिवसाकरीता करीता राहील.
३) सदर पदावर कायमचा हक्क राहणार नाही.
४) शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनामार्फत सेवा संरक्षणसंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
५) आवश्यक पात्रता असलेले उमेदवार न मिळाल्यास त्या पदाकरीता असलेली पात्रता अनुभव व अर्हता शिथील करण्याचे अधिकार निवड सतिने राखुन ठेवलेले आहे.
वयाची अट: १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क: शुल्क नाही
वेतन : दरमहा मानधन १०,०००/- रुपये इतके राहील.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जिल्हा पेढ, जिल्हा सामान्य रुग्णालय आवर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा