पुणे सीमा शुल्क येथे अभियंता मेट, कारागीर, व्यापारी, सीमन, ग्रीझर अकुशल औद्योगिक कामगार पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 आहे.
पदांची नावे व जागा
1) इंजिनिअर मेट 01
2) अर्टिसन 01
3) ट्रेड्समन 01
4) सीमॅन 05
5) ग्रीसर 02
6) अनस्किल्ड इंडस्ट्रियल वर्कर 03
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मासेमारी नौका इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/NCVT (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंटल/कारपेंटरी) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 03 सप्टेंबर 2021 रोजी18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संयुक्त आयुक्त सीमाशुल्क O/o सीमाशुल्क आयुक्त, पुणे, चौथा मजला, 41/A, GST भवन, ससून रोड, वाडिया कॉलेज, पुणे – 411001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2021
जाहिरात (Notification) : PDF