Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक

najarkaid live by najarkaid live
July 27, 2021
in जळगाव
0
प्रधानमंत्री पीक विमा योजना ; जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 – जिल्ह्यात खरिप हंगाम-2021 करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याच्या हेतूने विमा कंपनीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणुक केली आहे.

जिल्हा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक

जिल्हा प्रतिनिधी- प्रभास अरेबियन, सिग्मा-7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ, चोपडा. मो. नं-7304560023, इमेल prabhash.arabain@bhartiaxa.com कमलेश पाटील, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव, मो. 7208979239, Kamlesh.patil@bhartiaxa.com सोमय्या शाहु, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव मो. 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com,

तालुकानिहाय प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक

अमळनेर तालुका-रामोशी शिवाजी, मॉडर्न कॉम्प्युटर 4 बी. प्रबोध्दा कॉलनी, कोर्ट रोड, अमळनेर, मो. 9834436187, protalqueries.pmfby@bhartiaxa.com भुसावळ तालुका- पंकज सपकाळे, भरत कॅश पॉईट, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ, मो. 9923357061, portalqueries.pmfby@bhartiaxa.com भडगाव तालुका- सोमय्या शाहु, निर्मल कॉम्प्युटर, तहसिल ऑफीस, पोलिस स्टेशनजवळ भडगाव, 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com बोदवड तालुका- विष्णु खेडकर, जुन्या तहसिल मागे, बोदवड, 8329559104, portalqueries.pmfby@bhartiaxa.com चाळीसगाव तालुका- राहुल पाटील, बसस्टँडजवळ, चाळीसगाव, 8605151897, portalquesries.pmfby@bhartiaxa.com चोपडा तालुका- सोमय्या शाहु, सिग्मा 7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ चोपडा, 7208912093, portalquesries.pmfby@bhartiaxa.com धरणगाव तालुका- राहुल पाटील, तन्मय काम्प्युटर इज्युकेशन, अर्बन बँकेजवळ, अहिल्याबाई होळकर चौक, धरणगाव, 8055451008, portalqueries.pmfby@bhartiaxa.com , एरंडोल तालुका- सागर पाटील, कॉलेज रोड, एरंडोल, 9284238436, portalqueries.pmfby@bhartiaxa.com जामनेर तालुका- नितीन लिंगायत, पंचम भवन, कोर्टासमोर, वाकीरोड, जामनेर, 9511275772, portalqueries.pmfby@bhartiaxa.com मुक्ताईनगर तालुका- भुषण सपकाळे, बोदवडरोड, मुक्ताईनगर, 8624952403, portalqueries.pmfby@bhartiaxa.com

पारोळा तालुका- मिलिंद अहिरे, तलाव गल्ली, पारोळा, 9730489066, portalqueries.pmfby@bhartiaxa.com पाचोरा तालुका- योगेश पवार, व्ही. पी. रोड, देशमुखवाडी, पाचोरा, 9960371355, portalqueries.pmfby@bhartiaxa.com रावेर तालुका- अर्शद तडवी, पी. ई. तात्या मार्केट, सावदा रोड, रावेर, 8208606304, portalqueries.pmfby@bhartiaxa.com यावल तालुका- विकास शिंदे, सन्नी काँम्प्युटर, मेनरोड, यावल, 7709737607, portalqueries.pmfby@bhartiaxa.com यांची नेमणूक केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
Tags: #प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा
ADVERTISEMENT
Previous Post

!महाड तालुक्यातील तळीये गावातील बचावकार्य थांबविण्याचा सर्वानुमते निर्णय

Next Post

स्पेनमधिल जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी पाचोरा येथील शितल पाटील यांची निवड

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
स्पेनमधिल जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी पाचोरा येथील शितल पाटील यांची निवड

स्पेनमधिल जागतिक गालिच्या रांगोळी महोत्सवासाठी पाचोरा येथील शितल पाटील यांची निवड

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us