रावेर (प्रतिनिधी ) भागवत महाजन श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे, यशस्वी निकालाची परंपरा कायम
दिनांक 16जुलै2021 रोजी SSC बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला.
त्यात श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे ता रावेर चा निकाल 100% लागला.एकूण विद्यार्थी 127+1=128 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले होते त्यापैकी 90%चे वर 02 विद्यार्थी 85%चे वर 03 विद्यार्थी 75%,,चे वर 38 विद्यार्थी 60%चे वर 85 विद्यार्थी गुण प्राप्त करून यशस्वी झाले.त्यात प्रथम क्रमांक कृष्णा उमेश राणे 93.60% , द्वितीय क्रमांक कु एकता योगराज कुरकुरे 91.60% , तृतीय क्रमांक रोहन किरण चौधरी 87.40, चौथा क्रमांक सोहम तुषार तळेले 86.80, पाचवा क्रमांक निकिता प्रदीप पाटील 85.80 यांनी स्थान मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंचे शिक्षण विकास मंडळाचे आदरणीय चेअरमन प्रा.जनार्दन माधव पाचपांडे, सचिव प्रा शैलेश रमेश राणे अध्यक्ष, उपाध्यक्ष,व्हा.चेअरमन.सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री ए जी महाजन सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ हर्षाली बेंडाळे मॅडम , सर्व शिक्षकबंधुभगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधु यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे तसे गावकऱ्यांनी सोशल मिडिया व्दारे घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थीचे कौतुक केले .