जळगाव – न्हावी ग्रुप-को-ऑप-सोसायटी लि. न्हावी येथे सोसायटी ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने सोसायटी मार्फत गोडावून व संकुल उदघाटन समारंभ आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, आ. शिरीष चौधरी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, जि. प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे सरपंच भरती चौधरी,गणेश नेहते जिल्हा बँक संचालक, भानुदास चोपडे, सुनील फिरके, मुन्ना पाटील, नितीन सर, विष्णू बोरोले, तुषार पाटिल, योगेश भंगाळे यशवंत तळेले, पिंटू राणे व अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.