जळगाव(प्रतिनिधी)-शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे नवनिर्वाचित निरीक्षक अविनाश आधिक यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 15 रोजी उत्साहात संपन्न झाली.
सदरील बैठकीला ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील ,माजी मंत्री श्री गुलाबराव देवकर महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील तसेच,उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा सौ कल्पना ताई पाटील, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे ,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय वंजारी, महानगर सचिव कुणाल पवार, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील वाल्मीक पाटील, राजेश पाटील ,आल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रिजवान खाटीक ,महानगर सामाजिक न्याय कार्याध्यक्ष शंभू रोकडे, पदवीधर मतदारसंघाचे महानगराध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील ,
अल्पसंख्यांक ग्रामीण जिल्हाध्यक्ष मझर पठाण ,महिला शहराध्यक्ष मंगला पाटील, सरचिटणीस जयश्रीताई पाटील, अर्चना ताई कदम, ममता ताई तडवी, कमलताई पाटील उज्वला ताई शिंदे, मगर ताई, महानगर संघटक प्रदीप पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष कौसर काकर, उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते योगेश देसले ,जिल्हा राष्ट्रवादी चे समन्वयक विकास दादा पवार ,युवती उत्तर महाराष्ट्र समन्वयक कुमारी दिव्या भोसले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे ,सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गौरव लवांगे ,वक्ता सेलचे अध्यक्ष श्री रमेश भोळे, सेवादल चे अध्यक्ष महाजन सर, गणेश निंबाळकर तसेच महानगर चे सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.