Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा काॅग्रेस इनकमिंग सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

najarkaid live by najarkaid live
July 6, 2021
in Uncategorized
0
पाचोरा काॅग्रेस इनकमिंग सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा काॅग्रेस मध्ये इनकमिंग सुरू झाले असून शहरातील सामाजिक कार्यात गोरगरिबांची सेवा देणाऱ्या शिला सुर्यवंशी यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.

शहरातील सामाजिक कार्यात जनसेवा देणारी महीला म्हणून स्वतः ची ओळख निर्माण करणार्‍या शीलाताई हरीश सुर्यवंशी यांनी धर्मनिरपेक्ष विचार धारा असलेल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणार्‍या कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील यांनी स्वागत करून पक्ष प्रवेश दिला.

यावेळी महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार,जिल्हा उपाध्यक्षा संगिताताई नेवे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,कृ. बा. प्रशासक प्रा. एस डी पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार,तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, रेशनिंग कमिटी अध्यक्ष राजु महाजन, प्रकाश सोनवणे,शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, इस्माईल तांबोळी, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फीरोज शेख, शरीफ शेख, शंकर सोनवणे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, आबीद शेख, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, आदी उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपचे गटनेते बदलण्यासाठी महापौरांना पत्र

Next Post

SBI Apprentice ; स्टेंट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 6100 जागांसाठी “अप्रेंटीस” पदांची भरती

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
पदवीधर उमेदवारांना मोठी संधी… SBI ची ५ हजार रिक्त पदांची भरती

SBI Apprentice ; स्टेंट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 6100 जागांसाठी “अप्रेंटीस” पदांची भरती

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us