जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ मंगलाताई पाटील यांची निवड झाल्या बद्दल आज त्यांचे महानगर राष्ट्रवादी तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील , उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष सौ. कल्पनाताई पाटील, महानगर सचिव कुणाल पवार, जयश्री पाटील, दिव्या भोसले, आरोही नेवे ,कल्पिता पाटील , महाजन सर, प्रतिभा ताई शिरसाठ , अर्चना कदम ,उज्ज्वला ताई शिंदे , कोमल पाटील , ममता तडवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते .