पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण ३५९१ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख २५ मे २०२१ असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२१ आहे.
पदाचे नाव – अप्रेंटीस (Apprentice)
शैक्षणिक पात्रता – Matriculate or 10th Class in 10+2 examination system with minimum 50% marks in aggregate from recognized Board
पद संख्या – ३५९१ Vacancies
वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे
परीक्षा शुल्क – Rs. १००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online)
अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ मे २०२१ आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४जून २०२१ आहे.
अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in