जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हृदय विकराच्या तीव्र झटक्याने काल सोमवारी रात्री सुमारे १०:३० वाजेच्या दरम्यान शहरातील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.
हाजी गफ्फार मलिक यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.