वावडदा,(प्रतिनिधी)- येथील विकास सोसायटीच्या चेअरमन, व्हा चेअरमन निवड आज दिनांक ४ मे रोजी बिनविरोध झाली या वेळी चेअरमन पदी मिश्रीलाल प्रेमा राठोड,व्हा चेअरमन पदी सौ रत्नाबाई मकुंदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या वेळी कु.उ.बाजार समितीचे संचालक अनिल भोळे. रविंद्र कापडणे. प्रकाश पाटील. पोपट पाटील. सुधाकर येवले. पंडित पाटील. बबन दादा. कोमल पवार.विक्रम पवार. आप्पा राठोड. जयराम राठोड. भिका राजपूत. देवा जाधव.जालम राठोड. बद्री राठोड. धनराज पाटील.संभाजी पाटील. उत्तम पाटील. संजय पाटील. संतोष राठोड. उखा राठोड. गजानन राठोड. उपस्थितीत होते या वेळी निवडणुक अधिकारी वासुदेव पाटील. सचिव संजय पाटील. शिपाई राजेद्र पाटील यांनी काम पाहिले आहे.