जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ११०३ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १०८१२९ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या १०७०५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १०६३ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १२०९९७ झाली. जिल्ह्यात आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २१६३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर १६७, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९३, अमळनेर २०५, चोपडा ९०, पाचोरा ४७, भडगाव ०९, धरणगाव २०, यावल २८, एरोंडल ८६, जामनेर १२६, रावेर ४६, पारोळा १९, चाळीसगाव ७४, मुक्ताईनगर ०२, बोदवड २३, इतर जिल्हातील ०७असे रुग्ण आढळून आले आहेत.