Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल शहरात एकाचा मोबाईल लांबवीला….

najarkaid live by najarkaid live
April 28, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

यावल (दिपक नेवे)- यावलकर नागरीकांनो सावधान व्हा येथील रात्रीच्या सुमारास संचारबंदी व र्निमन्युष्य रस्त्यावर कुणीच नसल्याचा फायदा घेत मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात भामटयानी एका पादचाऱ्याचा मोबाइल हातातुन हिसकावुन पसार झाल्याची घटना घडली असुन याबाबत मोबाईलधारकाने रात्रीच पोलीसात तक्रार केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की विजय सुधाकर कोष्टी वय३० वर्ष राहणार फालक नगर यावल हे रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घरी येत असतांना मोबाईल कुणाशी बोलत असता मागुन अचानक भुसावळ टी पॉईंट वरून जात असतांना मोटरसायकलवर आलेले दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या हातातील १३ हजार रूपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल हिसकावुन भुसावळ मार्गावर पोबारा केल्याची घटना घडली आहे .

दरम्यान जळगाव शहरात एक मोठी टोळी ही पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावुन पळ काढण्यात येत असल्याच्या अनेक घटना घडल्या असुन , मोबाइल घेवुन पळणारे हे यावल कडे सक्रीय झाले आहे की तरी देखील सहजपणे बेसावध राहुन संभाषण करणाऱ्या नागरीकांनी सावधान करणारी ही घटना आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फैजपुर कोवीड ऑक्सीजन सेन्टर ला शिक्षकांनी केली चार लाखांची मदत

Next Post

यावल येथे तरुणाची गळफास घेवुन आत्महत्या ;पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post

यावल येथे तरुणाची गळफास घेवुन आत्महत्या ;पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us