मुबंई – मुंब्रा येथील prime hospital ला रात्री 3 वाजता आग लागली आगी चे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा संशय आहे. ३ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वारंवार हॉस्पिटल मध्ये अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होतं आहे. सरकार फायर ऑडीट चे आदेश यापूर्वीच दिलेले असून अशा घटना घडणं दुर्दैवी आहेत.