Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.मयुर पाटील एमबीबीएसच्या पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

najarkaid live by najarkaid live
April 27, 2021
in जळगाव
0
डॉ.मयुर पाटील एमबीबीएसच्या पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
ADVERTISEMENT
Spread the love

यावल ( प्रतिनिधी ) – पारगाव येथील राहणारे डॉ.मयुर राजेश पाटील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथून एमबीबीएस पदवीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ .मयुर पाटील हे पारगाव तालुका चोपडा येथील जिल्हा परिषद शाळेततील शिक्षक राजेश उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव असून विरावली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड .देवकांत पाटील यावलयांचे चुलतबंधू आहेत.

पाटील हे एमबीबीएसच्या परिश्रेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री अरुणभाई गुजराती यांनी त्याचे अभिनंदन केले असून, एकनाथ पाटील ,योगेश सनेर ,राजेंद्र साळुंखे, व विरावली गावातील मान्यवरांनी त्यास भावी वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात रक्ताचा तुटवडा…. लसीकरण करून घेण्या अगोदर रक्तदान करण्याचं आवाहन

Next Post

यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post
यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त

यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त

ताज्या बातम्या

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us