नशिराबाद,(प्रतिनिधी)- येथील श्री झिअम फाऊंडेशन चे अध्यक्ष, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप साळी यांनी फळ कापुन अनोखा वाढदिवस साजरा करून एक आदर्श संदेश दिला असून या अनोख्या वाढदिवसाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील कौतुक केलं आहे.
प्रदीप साळी यांच्या वाढदिवस प्रसंगी अरुण भोई,लक्षमण कोळी, मनोज राजपुत, तालुका अध्यक्ष दिपक जावरे, प्रविण कोळी,विजय कोलते, महेंद्र सावंत,आकाश पवार,रोहित माळी, विशाल झोपे, पंकज नाथ, दिपक रंधे,अरुण लालचंद भोई,दत्तु धनगर आदि उपस्थित होते.
वाढदिवस म्हटले कि समोर येतो केक पण आता ३०० ते ५०० रु चा केक न कापता ५० ते ६० रुपयांची फळे कापून वाढदिवस साजरा करु असे आवाहन प्रदिप साळी यांनी केले आणि आवाहन च नाही तर आपला स्वतः चा वाढदिवस टरबूज कापुन साजरा केला केक कापुन परप्रांतीय स्वीट्स मालकांना धड धाडक बनवण्यापेक्षा शेतात राबन्यारा शेतकरांना जगवा असा शेतकरी हिताचा संदेश दिवसानिमित्त देण्यात आला यापुढे ही वाढदिवस फळे कापुन साजरा करण्यात येईल असे साळी म्हणाले.
फळे कापुन वाढदिवस साजरानांची संकल्पना अभिनंदनीय आहे लहान मुलांपासून ते १००वर्षाच्या आजोबां प्रर्यत आबालवृद्धांचि वाढदिवस थाटात साजरा करण्याकरण्याची सध्या प्रध्दत आहे. हा केक दोनशे पासुन ते दोन हजारापर्यंत मिळतो.
केक कापला की वीस टक्के खातो व बाकीच्या सत्कारपुर्ती तोड्यावर लावायचा आणि बाकी फोकुन द्यायचा कटु तर चुकीचे आहे या पार्श्वभूमीवर केक न कापता टरबुज फळ कापुन एक आगळा वेगळ्या वाढदिवस साळी यांनी साजरा केला .तसेच नशिराबाद येथील विविध लोकप्रतिनिधी यांनी शुभेच्छा दिल्या त्यात माझे मार्ग दर्शक शिवसेनेचे जि प सदस्य प्रताप भाऊ पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद दादा पाटील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश भाऊ पाटील माजी सरपंच पंकज भाऊ महाजन शिवसह्यादी फाऊंडेशन चे अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण ए पी आय सचिन कापडणीस साहेब मनसे अध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे माजी शिक्षण सभापती कमलाकर भाऊ रोटे प्रहारचे अध्यक्ष मोहन माळी नगरसेवक मयुर कापसे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बरकत भाई पत्रकार नितीन भाऊ नांदुरकर समाजसेवक चंदु काका भोळे स्वयं शोध फाऊंडेशन अध्यक्ष योगेश कोलते दिपक खाचणे राजा भाऊ माळी डॉक्टर पंकज इंगळे सतिष सावळे धनराज नाथ, नितीन रंधे मुक्ति फाऊंडेशन चे मुकुंद गोसावी छावा महासंघाचे अमोल भाऊ कोल्हे अजय पाटील यासह मित्रपरिवारांनी सोशल मिडिया द्वारे शुभेच्छा दिल्या.