रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुक्यातील केऱ्हाळा गणातील तीन व्यायमशाळेच्या बाधकांमाना जिला क्रिडा समिताच्या माध्यमातून मंजुरी देण्यातआली असून यात भाजपा चे जिल्हा परिषद सदस्या नंदा पाटील चांच्या मार्गदर्शना ने युवा वर्गातील बऱ्या दिवसांन पासून प्रलंबीत व्यायमशाळेचा विषय रावेर पंचायत समिती उपसभापती धनश्री सावळे यांनी या गणतील युवा वर्गाचा प्रश्न लावुन तो पूर्ण केला केऱ्हाळा बुद्रुक, अहिरवाडी , मंगरूळ या तीन गावांमध्ये व्यायम शाळा मंजुर करुण त्यांना बाधकाम करण्याची परवांनगी मिळाली.
केऱ्हाळा गावच्या व्यायम शाळेचे काम पुर्णत्वार असून प्रत्येकी सात लाख रक्कम तीन्ही गांवाना मिळाली असून बाकी दोन गांवाचे काम पूर्ण होतील असे उपसभापती धनश्री सावळे यांनी सांगितले . तर केऱ्हाळा गणातात युवा वर्गाने व गावकऱ्यानी त्यांचे स्वागत केले .
उपस्थिती- भाजपा जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील जिल्हा सदस्या नंदा पाटील पंचायत समिती सभापती कविता कोळी भाजपा जिल्हा उपध्यक्ष पद्माकर महाजन ,सुरेश धनके , तालुका अध्यक्ष राजन लासुरकर , तालुका उपध्यक्ष वासुदेव नरवाडे , संदीप साबळे हरलाल कोळी , महेंद्र पाटील आदी भाजपा पदअधिकारी उपस्थित होते .