जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ११३४ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ९९५५४ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या ११११८ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ११४२ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११२६७० झाली. जिल्ह्यात आज २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १९९८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर १८९, जळगाव ग्रामीण ३९, भुसावळ ११४, अमळनेर ३५, चोपडा १०५, पाचोरा ६६, भडगाव ००, धरणगाव १८, यावल २७, एरोंडल ६५, जामनेर २८७, रावेर १०४, पारोळा ३१, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर ३८, बोदवड ०१, इतर जिल्हातील ०५ असे रुग्ण आढळून आले आहेत.