Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाब महाराजांचे 28 ला खर्ची येथे कीर्तन ‘बा-बापू 150’ ग्रामविकासांतर्गत उपक्रम

najarkaid live by najarkaid live
May 27, 2019
in Uncategorized, जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दि. 27 : ‘

राष्ट्रीय कीर्तनकार गुलाबराव महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन संध्याकाळी सातला गावातील माळी समाज मंदिराच्या सभागृहात होणार आहे. खर्ची बुद्रूक व खर्ची खुर्द गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य,गावातील तरुण युवा मंडळ आणि महिला बचत गटातील सदस्यांनी यासाठी सहकार्य केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असुन उपस्थितीचे आवाहनगांधी रिसर्च फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.व्यसनमुक्तीपर कार्यक्रमांचा पुढील टप्पाटाकरखेडा, शेरी, बैजनाथ, धानोरा, रामदेववाडी, दापोरा या गावांमधुन केला जाणार आहे.

गुलाबराव महाराजांचा परिचय

गुलाबराव महाराज मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असून त्यांनी 16व्या वर्षांपासून कीर्तनास सुरवात केली आहे. ते संगीत विशारद आहेत. राष्ट्रसंत तुकोडाजी महाराज, गाडगेबाबा, आदींच्या जीवनावर आधारित कीर्तन ते करतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून शासनाला बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

Next Post

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर ! विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर !  विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर ! विद्यार्थ्यांनो 'या' संकेतस्थळावर पहा आपला निकाल

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us