जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ११०३ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ९५०७९ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या ११२३० ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १११५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १०८२१८ झाली. जिल्ह्यात आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १९०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर २६०, जळगाव ग्रामीण १५, भुसावळ २०३, अमळनेर १७, चोपडा १२२, पाचोरा ३४, भडगाव १०, धरणगाव ४५, यावल ३८, एरोंडल ५८, जामनेर ६५, रावेर ७७, पारोळा ३१, चाळीसगाव ४६, मुक्ताईनगर ४२, बोदवड ३४, इतर जिल्हातील ०८ असे रुग्ण आढळून आले आहेत.