जळगाव,(प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथे डॉ. बाबासाहेबा ना माल्यार्पण करून अभिवादन कारण्यात आले.
यावेळी वृक्षारोपण हा कार्यक्रम देखील घेण्यात आला. आपल्याला ऑक्सिजन ची फार गरज असते. झाडे लावा झाडे जगवा. हा संदेश देण्यात आला, कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर. माजी महापौर भारतीताई कैलास सोनवणे,नगरसेवक सुरेश माणिक सोनवणे,खान्देश माळी महासंघ, व समता परिषद पदाधिकारी वसंत पाटील,गजानन,छायाताई पाटील,शुभांगी अनिल बिऱ्हाडे, दिनेश अहिरे,रंजना सोनवणे इतर सोसायटी चे सभासद उपस्थित होते.