Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

18 लाखांच्या लुटीचा डाव उधळला : पारोळा पोलिसांकडून चौघा आरोपींना अटक

najarkaid by najarkaid
December 26, 2019
in जळगाव
0
18 लाखांच्या लुटीचा डाव उधळला : पारोळा पोलिसांकडून चौघा आरोपींना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा – कापूस व्यापार्‍याकडे कामाला असलेल्या दोघांकडील 18 लाखांची रोकड मिरची पूड फेकून लुटल्याची घटना मंगळवार, 24 रोजी सायंकाळी साडेसात वाजता सबगव्हाण गावाजवळ घडली होती. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी लुटीचा बनाव उघडकीस आणत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भागवत सुरेश चित्ते (रा.न्यु बालाजी नगर, पारोळा), अमित बाबुसिंग परदेशी (रा.चाळीसगांव), हिंमत दामू महाजन (रा.महाजन वाडा, पारोळा), अमोल नदुंसिंग परदेशी (रा.उंदिरखेडा, ता.पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

चाकूच्या धाकावर रक्कम लुटल्याचा बनाव
सबगव्हाण गावापुढे दुचाकीवरील दोघांनी भागवत सुरेश चित्ते व एकनाथ पाटील या कापूस व्यापार्‍याकडे कामाला असलेल्या कर्मचार्‍यांना धक्का मारून त्यांची गाडी खाली पाडली व चाकूचा धाकावर कापूस व्यावसायीक सुरेश पाटील यांचे 17 लाख 96 हजार 400 रुपये हिसकावून पोबारा केला होता. सुरुवाीला भागवत सुरेश चित्ते याची चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात तफावत आढळली तर एकनाथ पाटील यांनी भागवत चित्ते हा गाडी चालवत असताना कोणाशीतरी मोबाईलवरून बोत असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी उंदिरखेडा गावातून अमित बाबुलाल परदेशी याला त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने घटनेची कबुली देत लुटलेली सर्व रक्कम काढून दिली शिवाय या रस्तालुटीत त्याचा भाचा अमोल परदेशी हा देखील असल्याचे माहिती दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पंकज राठोड, विजय शिंदे, सुनील वानखेडे, अनिल वाघ आदींनी आरोपींच्या मुसक्या उधळत लुटीचा बनावट डाव उधळला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हा घ्या पुरावा, मोदी भारतमातेशी खोटे बोलतात; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Next Post

मध्य रेल्वेचे जीएम मित्तल भुसावळ विभाग दौर्‍यावर

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
मध्य रेल्वेचे जीएम मित्तल भुसावळ विभाग दौर्‍यावर

मध्य रेल्वेचे जीएम मित्तल भुसावळ विभाग दौर्‍यावर

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us