राष्ट्रीय रेल्वे train चौकशी सिस्टम अॅप वास्तवीक ट्रेनची स्थिती आणि ट्रेनशी संबंधित कोणत्याही शंका जाणून घेण्यासाठी एनटीईएस अॅप उपयुक्त आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. इतर प्रवासाच्या तुलनेत नागरिकही रेल्वे प्रवासाला अधिक पसंती देत असतात.रेल्वे विभागानं आपल्या ग्राहकांना आपल्या प्रवासात त्रास होऊ नये म्हणून व आपल्या ट्रेन चे लाईव्ह स्टेटस तेही अचूक पणे समजण्यासाठी ‘एनटीईएस अॅप’ उपयुक्त असल्याने वापरण्यासाठी शिफारस केली आहे. यामुळे प्रवास करतांना प्रवाशांना अगदी सुलभता निर्माण होणार आहे तर याव्यतिरिक्त देखील इतर चौकशी करिता हे ‘एनटीईएस अॅप’ उपयोगात येणार आहे.
प्रवासी ट्रेनशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवास करताना ‘एनटीईएस अॅप’ प्रवाशांसाठी उपयुक्त असणार आहे. आपण हे ‘अॅप’ डाउनलोड करु शकता –
https://t.co/GZtFAlwLow
https://t.co/McFE3FtxIR https://t.co/qgphcnO9आवडत
