Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर महिलेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ

najarkaid live by najarkaid live
April 1, 2021
in राज्य
0
राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर महिलेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ
ADVERTISEMENT
Spread the love

पुणे, (प्रतिनिधी) – परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर आज एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला असून राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले असल्याचा खळबळ जनक आरोप केला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार महिलेने गुरुवारी पुण्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासोबत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी या महिलेने आपल्यावरील झालेल्या अन्याया बाबत म्हणणं मांडलं असून मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावे सुद्धा आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितल्या जाते.

तर राजेश विटेकर यांनी शरदh पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही असं सांगून मला धमाकावलं असल्याचे या पीडित महिलेले सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर. जी. राणे यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदोन्नती

Next Post

विकास मल्हारा यांच्या चित्राला ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ पुरस्कार

Related Posts

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025
Next Post
विकास मल्हारा यांच्या चित्राला   ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ पुरस्कार

विकास मल्हारा यांच्या चित्राला ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ पुरस्कार

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us