एकलव्य मॉडेल निवासी शाळा (ईएमआरएस) भारती २०२१
एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय अंतर्गत “प्राचार्य, उपप्राचार्य, पीजीटी आणि टीजीटी” पदांच्या एकूण 3400 रिक्त जागा (Maharashtra – 216 Vacancies) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 एप्रिल 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 होती मात्र त्यास 31 मे 2021 पर्यंत (मुदतवाढ) मिळाली आहे.पात्र उमेदवारांनी या https://tribal.nic.in/संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
Applications are invited from eligible candidates to fill up 216 vacancies under Eklavya Model Residential School Recruitment 2021. Applicants need to apply online mode before the 31st of May 2021.
आदर्श निवासी शाळा भरती २०२१. एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती संबंधित उमेदवारांची पात्रता, लेखी व तोंडी (व्यक्तिमत्त्व) चाचणीचे गुणपत्रक व इतर सर्व आवश्यक माहिती अधिकृत वेबसाईट येथे अद्ययावत करण्यात आली आहेत.
शैक्षणिक पात्रता –
प्राचार्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून प्राचार्य पदव्युत्तर पदवी
उपप्राचार्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून
उपप्राचार्य पदव्युत्तर पदवी
पीजीटी टू – प्रादेशिक महाविद्यालयातून पीजीटी टू इयर इन्टिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स
टीजीटी- प्रादेशिक महाविद्यालयाचा टीजीटी चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम
Principal- Master’s degree from a recognized university/institute
Vice Principal- Master’s degree from a recognized university/institute
PGT- Two Years Integrated Post Graduate Course from Regional College
TGT-Four years integrated degree course of Regional College