नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोना लस टोचून घेतली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. एआयएमएस येथे कोविड -१ लसचा माझा पहिला डोस घेतला आहे.
कोविड -१ विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे.
मी लसी घेण्यास पात्र असलेल्या सर्वांना आवाहन करतो. एकत्रितपणे आपण भारत कोविड -१ मुक्त करूया असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करुन अवाहन केले आहे.