Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

najarkaid live by najarkaid live
January 8, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

 जळगाव, दि. 8 (प्रतिनिधी) :- पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे दररोज दोन सत्रात चालु असतात. पशुपालकांच्यादृष्टीने या वेळा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यामध्ये सुधारणा करणेबाबत अनेक संघटना तसेच विविध ग्रामपंचायतीकडुन निवेदने, विनंती अर्ज खात्यास प्राप्त होत हाते. त्याद्वारे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सलग असाव्यात अशी मागणी होत होती.

            त्यानुसार पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारीत करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या वेळा संबंधीचे या पुर्वीचे सर्व आदेश, परिपत्रके या आदेशान्वये रद्द करण्यात आले असून सुधारीत कामकाजाच्या वेळा दिनांक 7 जानेवारी, 2021 पासून अंमलात आणण्यात येत आहेत.

सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 4.30 वा. (जेवणाची सुट्टी दुपारी 1.00 ते 1.30 वाजेपर्यंत) आणि शनिवार सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुपालकांना आकस्मिकप्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘कोविड’ लसीकरणानंतरही जिल्हावासीयांनी दक्षता घेणे आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय !

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय !

पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय !

ताज्या बातम्या

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us