Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथे शिवनेरी फाऊंडेशन तर्फे कार्यशाळा संपन्न

najarkaid live by najarkaid live
December 24, 2020
in जळगाव
0
चाळीसगाव येथे शिवनेरी फाऊंडेशन तर्फे कार्यशाळा संपन्न
ADVERTISEMENT
Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथे शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान अंतर्गत, सहज जलबोध अभियान चाळीसगांव आणि पंचायत समिती चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांसाठी गट विकास अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन दि.२२डिसेंबर २०२० रोजी पंचायत समितीच्या डि.आर.डी.ए.हाल येथे करण्यात आले.

त्यासाठी भूजल अभियानाचा परिचय गुणवंत सोनवणे यांनी ऑनलाइन पद्धतीने करून दिला. त्याच बरोबर सहज जलबोधकार उपेन्द्र दादा धोंडे यांनी सहज जलबोध अभियान नेमकं काय त्याची रूपरेषा स्थानिक पातळीवर कोणती कामे चालणार आहेत त्यासाठी भूजल टीम काय काय करेल सहज जलबोध तंत्र कस असेल याची सखोल माहिती ग्रामसेवक व अधिकारी वर्गाला करून दिली. आदर्श भूजल आराखडा ही संकल्पना महेंद्र पाटील सर यांनी मांडली. त्याचबरोबर निसर्ग बेट संबंधातील सखोल माहिती, श्री राहुल राठोड यांनी दिली.

याचबरोबर मनरेगा जलसंवर्धन व पुढील नियोजन यासंदर्भात अमूल्य असे मार्गदर्शन तालुक्याचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले खर तर जलसंधारण आणि मृदा संधारणाचीही कामे ग्राम पातळीवरती करणे गरजेची असतात आणि रूट लेवल ची संपूर्ण माहिती ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनाच जास्त असते त्यांनी या कामासाठी पुढे यावे आणि भूजल अभियाना ला सर्वोतोपरी मदत करावी असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले तसेच सूत्र संचलन भूजल अभियान टिम प्रमुख विजय कोळी यांनी केले तर सम्राट सोनवणे यांनी आभार मानले. सदर कार्यशाळेला तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावची मानसी शर्मा ‘इंटरनॅशल आयकाॅनिक फ्रेश फेस ऑफ इंडिया २०२०’ मानकरी

Next Post

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

Related Posts

Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

ताज्या बातम्या

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us