रावेर, (प्रतिनिधी) – ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जाते. आज (शनिवार) 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंची पुण्यतिथी यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 130 वी पुण्यतिथि निमित्त अभिवादन विवरे गावातील जिरेमाळी समाज बांधव व मित्र मंडळ व युवा नेते जिरीमाळी समाज युवा जिल्हाअध्यक्ष व शिवसेना शाखाप्रमुख विवरे पिंटू माळी,स्वानंद ईलेट्रिक चे संचालक दिपक सपकाळ श्री महालक्ष्मी जनरल स्टोअर्स चे संचालक प्रमोद सणंंसे महात्मा ज्योतिबा फुले ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष सागर महाजन महात्मा ज्योतिबा फुले ब्रिगेड चे तालुका सचिव अजय वासनकर,गणेश सणंंसे , संजय पुणतकर , रवींद्र सपकाळ , युवराज जूनघरे ,स्वप्नील सपकाळ, रामकृष्ण इंगळे , भूषण बेंडाळे , राहुल महाजन, नंदकिशोर वासनकर, राहुल सपकाळ ,योगेश इंगळे, योगेश सपकाळ ,प्रल्हाद सपकाळ , सचिन सपकाळ, जयवंत मारुळकर ,गौरव सपकाळ, भूषण सावळकर , प्रवीण महाजन , महेंद्र दहीभाते , हर्षल सपकाळ, सौरव सपकाळ ,रोशन जूनघरे, समर्थ सणंंसे , शुभम सपकाळ, या सर्वानी मिळुन महात्मा ज्योतिबाची पुण्यतिथि शांततेत पार पाडली .