पाचोरा, (किशोर रायसकडा)येथील महसुल चया शिलेदारांची उल्लेखनीय कामगिरी दि,२६/११/ चया मध्ये रात्री तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणारे तिन वाहनं गिरणा नदी पात्रातुन भरून भडगाव रोड परिसरातुन पाचोरा कडे येत असताना तलाठी मयुर आगरकर,दिपक दवंगे,बहिर आप्पा, रमेश डांगे, मुकुंद काळकर,आर डी पाटील, चव्हाण यांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करुन पकडले आहे.
या वाहनांवर कारवाई होउ नये म्हणून वाळू बहाद्दराच्या राजकीय फिल्डिंग सुरू असल्याचे समजते,तर पाचोरा तहसीलदार कैलास चावडे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे