Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन

najarkaid live by najarkaid live
November 25, 2020
in राष्ट्रीय
0
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन
ADVERTISEMENT
Spread the love

दिल्ली – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य खासदार अहमद पटेल यांचे आज सकाळी निधन झाले.

गेल्या महिन्यात अहमद पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्ली येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पटेल हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

आज सकाळी तीन वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, संजय राऊत यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगरी कोळ्यांची एकविरा मातृसत्ताक संस्कृती !     

Next Post

समता परिषदेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी भूषण महाजन यांची निवड

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
समता परिषदेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी भूषण महाजन यांची निवड

समता परिषदेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी भूषण महाजन यांची निवड

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us