Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालवी या आगामी मराठी चित्रपटात जामनेरच्या बाळू वाघ यांना मिळाली संधी

najarkaid live by najarkaid live
November 14, 2020
in मनोरंजन
0
पालवी या आगामी मराठी चित्रपटात जामनेरच्या बाळू वाघ यांना मिळाली संधी
ADVERTISEMENT
Spread the love

पालवी या आगामी मराठी चित्रपटात जामनेरच्या बाळू वाघ यांना  काम करण्याची संधी मिळाली असून मोठ्या पडद्यावर जामनेरचा कलाकार दिसणार आहे.

सविस्तर असे की,  इंडियन सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(ISRA) पुरस्कृत सोशालिस्ट रिपब्लिकन चित्रपट कलाकार / कामगार असोसिएशन (SR FAWA) मार्फत N फिल्म्स प्रस्तुत पालवी या आगामी मराठी चित्रपटात जामनेर येथील कलाकार बाळु भीमराव वाघ याना या चित्रपटात संधी मिळाली आहे. औरंगाबाद येथील सोशालिस्ट रिपब्लिकन चित्रपट कलाकार / कामगार असोसिएशन (SR_FAWA) चे प्रदेश अध्यक्ष दिपक मस्के व संस्थापक गजानन  शिरसाठ यांच्या मार्गदशनं बाळु वाघ यांना  मोठया पडद्यावर दिसण्याची संधी मिळाली आहे.

संग्रहित छायाचित्र…

औरंगाबाद येथील हॉटेल राणा येथे या चित्रपटा ची शुभारंभ झाला यावेळी कलाकार  शेख हुसैन – जालना जिल्हा अध्यक्षा, शकुंतला किशोर सरिन – प्रदेश अध्यक्षा, रंजना मोहन वाघमारे- औरंगाबाद जिल्हा अध्यक्षा, सिमा गुरू खुर्शिद नायक- प्रदेश सचिव, लक्ष्मी अशोक राऊत- सहसचिव, अंकिता शरद बोदडे- जळगाव जिल्हा अध्यक्षा, दिपक साहेबराव म्हस्के- प्रदेश अध्यक्षा, मयुरी सिद्धार्थ खंडागळे – औरंगाबाद शहर अध्यक्षा, बाळु वाघ- प्रदेश उपाध्यक्ष, प्रभाकर बोदडे- जामनेर तालुका अध्यक्षा, सुनील वाकेकर – शिक्षक महासंग अध्यक्षा, सुनील कोरके- मराठवाडा अध्यक्षा, रोहित अहिरे- प्रदेश संपर्क प्रमुख, पंकज आडतकर – धुळे तालुका अध्यक्षा, अनील गाडेकर – औरंगाबाद जिल्हा अध्यक्षा (ISRA), सिमा नाईक- सचिव, रूषिकेश काथार- प्रसिद्धी प्रमुख औरंगाबाद जिल्हा, भागुबाई खरात- कामगार, दिपाली खरात- कामगार उपस्थित होते.

पालवी चित्रपटाच शूट डिसेंबर मध्ये सुरु होणार आहे  असे चित्रपट निर्माते यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवंगत आईस लिहलं पत्र… आईच्या आठवणींनी गहिवरले शरद पवार….

Next Post

कोरोना काळ आणि मधुमेह…

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
कोरोना काळ आणि मधुमेह…

कोरोना काळ आणि मधुमेह...

ताज्या बातम्या

आता रेल्वे आरक्षणाचा Final Chart होणार 8 तास आधी तयार होणार

आता रेल्वे आरक्षणाचा Final Chart होणार 8 तास आधी तयार होणार

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us