जळगांव – शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत दीप आमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेतील शिक्षकांनी या बाबत मुलांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप लावण्यात आले.
कल्पना वसाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वेळी उपस्थित मुख्याध्यापिका कल्पना वसाणे,सुदर्शन पाटील, सुवर्णलता अडकमोल,सविता ठाकरे,नीलिमा भारंबे, उज्ज्वला ब्राह्मणकर,भारंबे मॅडमआदि उपस्थित होते.