चाळीसगाव( किशोर शेवरे) – चाळीसगाव येथे तहसिलदारांना गुरूवार दि. ५ नोव्हेंबर रोजी भाजपाचे निवेदन देण्यात आले.
आत्मनिर्भर भारत योजनेची अंमलबजावणी करणे.
जिल्हा उदयोग केद्रांकडून त्वरीत कर्ज मिळावे.
शेतकऱ्यांचे दोन लाखां वरील कर्ज माफ करावे.
लॉकडॉऊन मधील घरगुती व व्यवसायिक लाईट बिल माफ करावे.
या आपल्या विविध मागण्यांसंदर्भात चाळीसगाव तहसीलदारांना आज निवेदन दिले.यावेळी भाजपा बा.ब आघाडी तालुकाध्यक्ष तुषार सुर्यवंशी, व ता.सरचिटणीस शुभम सुर्यवंशी,गोरख महाराज नाना कोळी प्रदिप पाटील प्रमोद शार्दुल,चेतन शार्दुल,उपाध्यक्ष समाधान ठाकरे उपचिटणीस रविंद्र चित्ते,देविदास सोनवणे,प्रशांत शेवरे आदींनी स्वाक्षरी करून निवेदन दिले.